राष्ट्रवादीच्या ‘या’ आमदाराचा जनता दरबार ठरतोय चर्चेचा विषय…

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राष्ट्रवादीच्या ‘या’ आमदाराचा जनता दरबार ठरतोय चर्चेचा विषय…

राजूर प्रतिनिधीअकोले तालुक्याचे दमदार आमदार डॉ किरणजी लाहमटे यांचा जनता दरबार सध्या तालुक्यात चर्चेचा विषय बनला आहे दर गुरुवारी अकोले पक्ष कार्यलाय व

BREAKING: नाशिकच्या डॉ. जाकीर हुसेन मनपा हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन गळती २२ रुग्ण दगावले | Lok News24
अपंग व्यक्तीला आधार देत दिवाळी केली गोड
राहुरीमध्ये हरभरा खरेदी केंद्राचा शुभारंभ

राजूर प्रतिनिधी
अकोले तालुक्याचे दमदार आमदार डॉ किरणजी लाहमटे यांचा जनता दरबार सध्या तालुक्यात चर्चेचा विषय बनला आहे दर गुरुवारी अकोले पक्ष कार्यलाय व राजूर येथे दर सोमवारी आमदार साहेबांच्या निवासस्थानी भरतो अकोले शहराचा बाजार दर गुरुवारी भरत असल्याने अकोलेचा जनता दरबार गुरुवारी ठेवण्यात आला आहे

सामान्य जनतेचे विविध कामे या जनता दरबारात मार्गी लागतात त्यामुळे या जनता दरबाराला चांगलाच प्रतिसाद मिळाला आहे राजूर येथे आमदार किरण लाहमटे यांच्या निवास स्थानी दर सोमवारी जनता दरबार भरतो त्या जनता दरबारात अनेक सर्वसामान्य जनतेचे प्रशन आमदार साहेब सोडवतात

त्यामुळे जनता दरबाराची जोरावर चर्चा तालुक्यात पसरली दर सोमवारी साधारणपणे दिवसभरात चारशे ते पाचशे जनतेचे प्रशन आमदार साहेब सोडवतात सामान्य जनतेची कामे आमदार साहेब स्वतः अनेक अधिकाऱ्यांना फोन लावून तात्काळ मार्गी लावतात त्यामुळे सामान्य जनतेचा कल या जनता दरबारी वाढताना दिसत आहे

COMMENTS