‘रानबाजार’ वेबसीरिज वादाच्या भोवऱ्यात

Homeमनोरंजन

‘रानबाजार’ वेबसीरिज वादाच्या भोवऱ्यात

'रानबाजार' वेबसीरिज वादाच्या भोवऱ्यात

 पोलिसांत तक्रार दाखल . 'रानबाजार'(Ranbazar) ही मराठी वेबसीरिज प्रचंड गाजली . या वेबसीरिजला प्रेक्षकांकडून भरघोस प्रतिसाद मिळाला. रानबाजार ही वेबस

रणवीर सिंग बनला नंबर वन !
इस्लामपूरच्या राजश्री पाटील हिने दक्षिण आफ्रिकेतील सर्वोच्च शिखर ’किली मांजारो’ शिखरावर फडकविला तिरंगा
प्रसिद्ध पॉपस्टार मूनबिनचा वयाच्या 25 व्या वर्षी मृत्यू

 पोलिसांत तक्रार दाखल .

‘रानबाजार'(Ranbazar) ही मराठी वेबसीरिज प्रचंड गाजली . या वेबसीरिजला प्रेक्षकांकडून भरघोस प्रतिसाद मिळाला. रानबाजार ही वेबसीरीज प्लॅनेट(Planet) मराठी ओटीटीवर झळकळ्यानंतर त्याला प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिला . मात्र, सध्या ही वेबसीरिज वादात अडकली आहे. रानबाजार या वेबसीरिज विरोधात पोलीस बॉय संघटनेने( Police Boy Association) पोलीस खात्याची बदनामी केल्याचा आरोप केला आहे . या संघटनेने वेबसीरिज विरोधात आक्रमक भूमिका घेत लेखक-दिग्दर्शक कलाकारांवर कारवाईची मागणी केली आहे . 

COMMENTS