मीच “मुख्यमंत्री” आहे हे एकनाथ शिंदेंनी सिद्ध करावे.

Homeताज्या बातम्या

मीच “मुख्यमंत्री” आहे हे एकनाथ शिंदेंनी सिद्ध करावे.

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची टीका .

अहमदनगर प्रतिनिधी - एकनाथ शिंदे(Eknath Shinde) ना मीच मुख्यमंत्री आहे हे एक दिवस सिद्ध कराव लागेल अशी टिका माजी मंत्री बाळासाहेब  थोरात(Balasaheb Th

नाताळ हा प्रेमाचा व शांतीचा संदेश देणारा सण ः आ. थोरात
हरीबाबा देवस्थान हजारो भाविकांचे श्रद्धास्थान : माजी मंत्री थोरात
अमृतवाहिनी बँकेस ‘भारतरत्न सहकारिता’ पुरस्कार

अहमदनगर प्रतिनिधी – एकनाथ शिंदे(Eknath Shinde) ना मीच मुख्यमंत्री आहे हे एक दिवस सिद्ध कराव लागेल अशी टिका माजी मंत्री बाळासाहेब  थोरात(Balasaheb Thorat) यांनी आज संगमनेर(Sangamner) येथे केली आहे. कॅबिनेटचा विस्तार(Cabinet Extension) करणे गरजेचे असुनही मला समजत नाही ते का करत नाही आहे. पालकमंत्री(Guardian Minister) टाकुन त्यांच्यावर त्या त्या जिल्हाची जबाबदारी देणे गरजेच होत पण ते दिसत नाही. यामुळे विकासाला ब्रेक लागल्याची टिका कॉग्रेस नेते व माजी महसुलंत्री बाळासाहेब थोरात यांनी सरकारवर केली आहे.

COMMENTS