मार्केट यार्ड चौकात कोरोनारुपी रावणाचे दहन

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मार्केट यार्ड चौकात कोरोनारुपी रावणाचे दहन

अहमदनगर प्रतिनिधी विजयादशमी निमित्त अहमदनगर मध्ये काल शुक्रवारी महात्मा फुले चौकातील चाणक्य युवा प्रतिष्ठानच्या वतीने कोरोना रुपी रावणाचे दहन करण्यात आले  यावेळी आ.अरुण काका जगताप,आ.संग्राम जगताप,उपमहापौर गणेश भोसले, प्रतिष्ठानचे अध्यक्ष नगरसेवक प्रकाश भागानगरे,संजय चोपडा,माणिकराव विधाते,भाऊसाहेब पांडुळे,धर्मा करांडे,विकी जगताप आदी उपस्थित होते.(छाया-लहू दळवी,नगर)

सावकाराने लिहून घेतलेली जमीन पोलिसांमुळे मिळाली परत
जिल्ह्यात 10 ठिकाणी अवैध धंद्यावर छापे; 3 लाखांचा मुद्देमाल जप्त ; 11जणांविरुद्ध गुन्हे
भाजपने नाविन्यपूर्ण योजनांतून केला देशाचा विकास ः आमदार मोनिका राजळे

अहमदनगर प्रतिनिधी

विजयादशमी निमित्त अहमदनगर मध्ये काल शुक्रवारी महात्मा फुले चौकातील चाणक्य युवा प्रतिष्ठानच्या वतीने कोरोना रुपी रावणाचे दहन करण्यात आले 

यावेळी आ.अरुण काका जगताप,आ.संग्राम जगताप,उपमहापौर गणेश भोसले, प्रतिष्ठानचे अध्यक्ष नगरसेवक प्रकाश भागानगरे,संजय चोपडा,माणिकराव विधाते,भाऊसाहेब पांडुळे,धर्मा करांडे,विकी जगताप आदी उपस्थित होते.(छाया-लहू दळवी,नगर)

COMMENTS