माझ्यामागे ईडी लागणार नाही कारण मी भाजपचा खा.संजय काका पाटील (Video)

Homeराजकारण

माझ्यामागे ईडी लागणार नाही कारण मी भाजपचा खा.संजय काका पाटील (Video)

माझ्यामागे ईडी लागणार नाही कारण मी भाजपचा खासदार आहे. आणि त्या पेक्षा आमची कर्ज पाहिली की ई डी म्हणेल ही माणसं आहेत की काय, अशी मिश्किल टिपणी भाजप खा

ईडी आणि प.बंगालमधील संघर्ष !
ED-CBI सारख्या यंत्रणा तुमच्याकडे असताना माझी भीती कशाची? शिरसाट भेटीवरून अभिजित दिपकेंचा भाजपवर थेट निशाणा
आरोपीची अटक ईडीसाठी होणार अवघड  

माझ्यामागे ईडी लागणार नाही कारण मी भाजपचा खासदार आहे. आणि त्या पेक्षा आमची कर्ज पाहिली की ई डी म्हणेल ही माणसं आहेत की काय, अशी मिश्किल टिपणी भाजप खासदार संजय काका पाटील यांनी केली आहे.  सांगली जिल्ह्यातील विटा येथे एका कार्यक्रमात भाजपचे खासदार संजय काका पाटील यांनी ई डी बाबत टिपणी केली आहे.
खासदार संजय काका पाटलांनी इ डी बाबत बोलताना माजीमंत्री हर्षवर्धन पाटलांच्या वक्तव्याची आठवण करुन दिली.

COMMENTS