भाजप सरकारकडून सर्व गोष्टींचा इव्हेंट केला जातो…पृथ्वीराज चव्हाणांच टीकास्र (Video)

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भाजप सरकारकडून सर्व गोष्टींचा इव्हेंट केला जातो…पृथ्वीराज चव्हाणांच टीकास्र (Video)

आज कोल्हापूर येथे माजी मुख्यमंत्री  पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेतली . त्यात त्यांनी लसिकरण , वाढती महागाई अशा विविध विषयांवर चर्चा केली . 

अमेरिकेतही मोदी, मोदीचा जयघोष… चाहत्यांनी केले जोरदार स्वागत
अच्छे दिन आणणाऱ्या लोकांनी महागाईचे दिन आणले
मोदीजींच्या वाढदिवशी #राष्ट्रीय_बेरोजगार_दिवस ट्रेडिंगमध्ये

आज कोल्हापूर येथे माजी मुख्यमंत्री  पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेतली . त्यात त्यांनी लसिकरण , वाढती महागाई अशा विविध विषयांवर चर्चा केली . 100 कोटी लस डोस पूर्ण झाले म्हणून   कार्यक्रम पार पडला…278 दिवसांनी आपण 100 कोटी डोस दिले…हे  डॉक्टर आणि नर्सेस यांचं कौतुक आहे..त्याच वेळी राष्ट्रीय पातळीवर काही प्रमाणात गोंधळ झाला होता…मुळात लस खरेदी करायला केंद्र सरकारने उशीर लावला…

इतर देशांनी लसीची ऑर्डर देऊन बुक केल्या होत्या.. आपण सगळ्यात शेवटी  खरेदी केली…ऑर्डर देण्यात उशीर झाल्यानं हा गोंधळ झाला…अजूनही बाहेरच्या बऱ्याचश्या लसी आल्या नाहीत…. प्रत्येक गोष्टीचा इव्हेंट केला जातोय..मोदींचा वाढदिवस असो किंवा इतर सर्व गोष्टींचा इव्हेंट केला जातो…आतापर्यंत केवळ 30 टक्के नागरिकांना लस पोहचली आहे…

COMMENTS