नांदगणे ते पुनवडी पुलाचा भराव गेला वाहुन; वाहतुक ठप्प.

Homeताज्या बातम्या

नांदगणे ते पुनवडी पुलाचा भराव गेला वाहुन; वाहतुक ठप्प.

वाहतुक ठप्प जनजीवन विस्कळीत .

सातारा प्रतिनिधी - सातारा(Satara) जिल्ह्यातील जावली(Jawali) तालुक्यातील केळघर(Banana House) परिसरात गेले चार ते पाच दिवस  मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी

शिवराज पाटील चाकूरकरांच्या भावाची आत्महत्या
मुख्यमंत्री शाह, मोदींचे धरतात पाय ; राहुल गांधी यांची अण्णाद्रमुक व भाजपवर टीका
महागाई विरोधात बहुजन मुक्ती पार्टीचे वाहनांना धक्का मारो आंदोलन

सातारा प्रतिनिधी – सातारा(Satara) जिल्ह्यातील जावली(Jawali) तालुक्यातील केळघर(Banana House) परिसरात गेले चार ते पाच दिवस  मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होत असून या मुसळधार पावसाचा फटका नांदगणे ते पुनवडी(Nandgane to Punavadi) दरम्यानच्या पुलांना बसला आहे. येथील पुलाचा भराव वाहुन गेल्याने या पुलावरून होणारी वाहतुक पूर्णतः बंद झाली आहे. दरवर्षी केळघर परिसरात फार मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस पडत असतो. त्यामुळे आता वेण्णा नदी पात्र(Venna river character) दुथडी भरून वाहू लागली आहे. परिसरातील शाळकरी विद्यार्थी(schoolboy) , प्रवाशांसह(including passengers) , वृद्धांचे फार मोठ्या प्रमाणात हाल होत आहे.

COMMENTS