‘चला हवा येऊ द्या’ मध्ये अशोक सराफ यांचा अपमान.

Homeताज्या बातम्या

‘चला हवा येऊ द्या’ मध्ये अशोक सराफ यांचा अपमान.

चला हवा येऊ द्या' मध्ये अशोक सराफ यांचा अपमान.

 नेटकऱ्यांनी व्यक्त केली नाराजी छोट्या पडद्यावरील कायम चर्चेत राहणारा शो म्हणजे 'चला हवा येऊ द्या'( 'Chala Hawa Yeu Dya') या रिअॅलिटी शोमध्ये प्

सह्याद्री व्हॅली स्कूल किलबिलाने बहरली
पायाभूत विकासासह महाराष्ट्र सर्व क्षेत्रात अग्रेसर – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक जिंकून दाखवू

 नेटकऱ्यांनी व्यक्त केली नाराजी

छोट्या पडद्यावरील कायम चर्चेत राहणारा शो म्हणजे ‘चला हवा येऊ द्या'( ‘Chala Hawa Yeu Dya’) या रिअॅलिटी शोमध्ये प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासोबतच अनेक चित्रपटांचं प्रमोशनदेखील केलं जातं. या कार्यक्रमावर सध्या नेटकरी नाराज असून त्यांनी निलेश साबळे(Nilesh Sable) सह या शोच्या सगळ्या टीमला ट्रोल केलं आहे. अलिकडेच या कार्यक्रमाच्या मंचावर ज्येष्ठ अभिनेता अशोक सराफ(Ashok Saraf) यांनी हजेरी लावली होती. मात्र, या कार्यक्रमात त्यांना अपमानस्पद वागणूक दिल्याचं म्हणत नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.

COMMENTS