एसटी महामंडळाचे शासनात विलगीकरण करण्याच्या मागणीसाठी कर्मचारी आक्रमक (Video)

Homeशहरंबीड

एसटी महामंडळाचे शासनात विलगीकरण करण्याच्या मागणीसाठी कर्मचारी आक्रमक (Video)

 एसटी महामंडळाचे शासनात विलगीकरण करण्याच्या मागणीसाठी बीड मधील एसटी कर्मचारी आक्रमक झाले आहेत. ऐन दिवाळीच्या दिवशी पुकारलेल्या काम बंदने प्रवाशांचा खोळंबा झालाय. बीड जिल्ह्यातील आठ आगारातून सकाळपासून एकही एसटी बाहेर सोडण्यात आलेली नाही. केवळ बाहेरील डेपोतील एसटीला प्रवासी वाहतूकीस परवानगी दिली जातेय.जोपर्यंत एसटी महामंडळाचे शासनात विलगीकरण होत नाही. तोपर्यंत काम बंदचा पवित्रा कर्मचाऱ्यांनी घेतला आहे.

वाहतूक अडली सुवेझमध्ये ; झळ भारतीयांच्या खिशाला
गगनयान पहिल्या उड्डाणासाठी सज्ज, इस्रोनं दिली महत्वाची अपडेट
शिंगणापुरात बिबट्याची दहशत; शेळी फस्त

COMMENTS