अपघातात कार चालक गंभीर जखमी

Homeताज्या बातम्या

अपघातात कार चालक गंभीर जखमी

अपघातात कार चालक गंभीर जखमी .

नवी मुंबईतील पाम बीच(Palm Beach) मार्गावर कारचा भीषण अपघात झाला आहे. बेलापूर(Belapur) वरून वाशी (Vashi)च्या दिशेने जात असताना दुर्घटना घडली आहे . कार

तिहेरी अपघातात पैठण येथील दोन युवक ठार
पाचोर्‍यात भरधाव वाहनाने चौघांना उडवले
टेम्पो आणि ट्रॅक्टरची जोरदार धडक; रस्त्यावर दारुच्या बाटल्यांचा खच

नवी मुंबईतील पाम बीच(Palm Beach) मार्गावर कारचा भीषण अपघात झाला आहे. बेलापूर(Belapur) वरून वाशी (Vashi)च्या दिशेने जात असताना दुर्घटना घडली आहे . कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाला .अपघात इतका भीषण होता की वाशी लेन वरून गाडी बेलापूर लेन वर आली. यात कारचे मोठे नुकसान झाले आहे. या अपघातात कार चालक गंभीर जखमी झाला असून त्याला खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले . जिग्नेश गुप्ता(Jignesh Gupta) असे जखमी कार चालकाचे नाव आहे .

COMMENTS