कामेरीतील आकाश पाटील युवकाचा आपघाती मृत्यू

Homeताज्या बातम्या

कामेरीतील आकाश पाटील युवकाचा आपघाती मृत्यू

इस्लामपूर / प्रतिनिधी : कामेरी ता वाळवा येथील युवक आकाश सुर्यकांत पाटील ( वय२१) यांचे स्वतः चालवत असणाऱ्या ट्रॅक्टर खाली सापडून आज सकाळी अपघाती निधन

टोलनाका तोडफोड प्रकरणात मनसेच्या पदाधिकाऱ्यांना अटक
संजय राऊतांची होणार शिवसेनेतून हकालपट्टी ?
संगणक परिचालकांचा ग्रामपंचायतीच्या आकृतीबंधात समावेश करणार – ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

इस्लामपूर / प्रतिनिधी : कामेरी ता वाळवा येथील युवक आकाश सुर्यकांत पाटील ( वय२१) यांचे स्वतः चालवत असणाऱ्या ट्रॅक्टर खाली सापडून आज सकाळी अपघाती निधन झाले .त्यामुळे कामेरी येथील शिवाजी पेठ परिसरात हळहळ व्यक्त होत आहे . आकाश आज सकाळी त्याच्या ट्रॅक्टर क्रमांक एम. एच १०- सी जे ६२९८ घेऊन शेतात चालला होता ओढ्यातून जात असताना अचानक ट्रॅक्टरची पलटी झाली आणि तो ट्रॅक्टर खाली सापडला व जागीच ठार झाला. तो पेठ वडगाव येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात शेवटच्या वर्षात शिकत होता.त्याचा मीत्र परिवार मोठा होता .

COMMENTS