एसटी कर्मचारी मागण्यांवर ठाम… अटक झाली तरी चालेल संप सुरूच राहणार…(Video)

Homeबीड

एसटी कर्मचारी मागण्यांवर ठाम… अटक झाली तरी चालेल संप सुरूच राहणार…(Video)

 उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर देखील एसटी कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. बीडमध्ये तीन तारखेपासून एसटी कर्मचाऱ्यांनी काम बंद पुकारून संपाचं हत्या

फडणवीसांची आक्रमकता अन् विरोधकांची हतबलता!
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये दोन गट ;कौटुंबिक वाद चव्हाट्यावर | LOKNews24
येवला तालुक्यात गारांसह जोरदार पाऊस

 उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर देखील एसटी कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. बीडमध्ये तीन तारखेपासून एसटी कर्मचाऱ्यांनी काम बंद पुकारून संपाचं हत्यार उपसले आहे. एसटी महामंडळाचे शासनात विलगीकरण करण्याच्या मागणीसाठी कर्मचारी आक्रमक असल्याचं पाहायला मिळतंय.बीडच्या एसटी आगारात रात्रीचा मुक्काम करून या कर्मचाऱ्यांनी काळी दिवाळी साजरी केलीय. अटक झाली तरी चालेल मात्र आम्ही आमच्या मागण्यांवर ठाम आहोत, असा पवित्रा बीड मधील एसटी कर्मचाऱ्यांनी घेतला आहे .

COMMENTS