सुप्रिया सुळे यांच्या टीकेवर विखे पाटील  यांचं उत्तर

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सुप्रिया सुळे यांच्या टीकेवर विखे पाटील यांचं उत्तर

सर्व पक्षीय नेत्यांची बैठक घेऊन चर्चा करावी

अहमदनगर प्रतिनिधी  - राज्यातील प्रकल्प बाहेर जाण्यावरून राजकारण तापलेलं आहे. सर्व पक्षीय नेत्यांची बैठक घेऊन चर्चा करायला हवी असं राष्ट्रवादीच्या खा

पीक विमा कंपन्यांबाबत कठोर निर्णय घेण्याची वेळ ;महसूलमंत्री राधाकृष्ण विखे -पाटील
विकसित भारताचा संकल्पपूर्ण करणारी निवडणूक
बदलीच्या ठिकाणी हजर न होणार्‍या अधिकार्‍यांची सेवा खंडित करणार

अहमदनगर प्रतिनिधी  – राज्यातील प्रकल्प बाहेर जाण्यावरून राजकारण तापलेलं आहे. सर्व पक्षीय नेत्यांची बैठक घेऊन चर्चा करायला हवी असं राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे(Supriya Sule) म्हणाल्या. यावर महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील(Radhakrishna Vikhe Patil) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. फक्त त्यामागे जे राजकारण करण्याचा त्यांचा केविलवाणा प्रयत्न आहे, असं विखे पाटील म्हणाले. सोबतच माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना मी विनंती करणार आहे की, तुम्ही एकदा श्वेतपत्रिकाच काढा. मागील अडीच वर्षात तुम्ही उद्योगमंत्री असताना काय तुमचे कर्तृत्व, या महाविकास आघाडीने काय करून दाखवलं. आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळातील कामं यात काय फरक वाटला? हे त्यांनी सांगावं असं खुलं आव्हान राधाकृष्ण विखे पाटील यांनी खासदार सुप्रिया सुळेंनी दिलं आहे.

COMMENTS