Homeताज्या बातम्या

लोणी-नांदूर शिंगोटे हायवेवर मालवाहतूक पिकअपचा भीषण अपघात.

लोणी-नांदूर शिंगोटे हायवेवर मालवाहतूक पिकअपचा भीषण अपघात

  संगमनेर तालुक्यातील नान्नज दुमाला गावाजवळून जाणाऱ्या लोणी नांदुर-शिंगोटे हायवेवर केक मटेरियलची वाहतूक करणारा पिकअप  एका कंटेनरने हुलकावणी दिल्याने अपघातग्रस्त होत पलटी झाला.सदर अपघातामध्ये चालक किरकोळ जखमी झाला आहे. सुदैवाने यात कुठल्याही प्रकारची जीवीत हानी झाली नाही.मात्र पिकअप चे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेय. सदर घटनेत पिकप ने सुमारे तीन ते चार पलट्या खाल्ल्याचे नागरिकांनी सांगितले आहे.

पुणे-नाशिक महामार्गावर कंटेनर डिव्हायडर तोडून ट्रकला धडकला; खेड तालुक्यातील वाकीजवळील घटना
संभाजीनगरमध्ये ट्रकच्या धडकेत महिलेचा मृत्यू
पनवेल-स्वारगेट बसला अपघात, 20 प्रवासी जखमी

COMMENTS