राणादा-पाठकबाईची जोडी आता चित्रपटात झळकणार.

Homeताज्या बातम्या

राणादा-पाठकबाईची जोडी आता चित्रपटात झळकणार.

फाईल नंबर 498 अ’मध्ये साकारणार भूमिका

‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेले राणादा आणि पाठक बाई अर्थात हार्दिक जोशी(Hardik Joshi) आणि अक्षया देवधर(Akshaya Deo

तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प
धार्मिक स्थळांना उत्पन्न नसल्याने कर सवलत क्रमप्राप्त – बाळासाहेब बोराटे
सोशल मीडियावरील एआय व्हिडिओवर लेबल अनिवार्यआयटी नियमांमध्ये सुधारणा करण्यासाठी केंद्राचा मसुदा जाहीर

‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेले राणादा आणि पाठक बाई अर्थात हार्दिक जोशी(Hardik Joshi) आणि अक्षया देवधर(Akshaya Deodhar) ही जोडी आता पहिल्यांदाच चित्रपटात एकत्र दिसणार आहे. ‘फाईल नंबर – 498 अ’ या चित्रपटात हे दोघं महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. कायद्यातील 498 अ या कलमाअंतर्गत एक तरुण कसा अडकतो याची गोष्ट या चित्रपटात मांडण्यात आली आहे. अलीकडेच या चित्रपटाचं पोस्टर लाँच करण्यात आलं होतं.

COMMENTS