अभिनेत्री अमिषा पटेल भलत्याच अडचणीत.

Homeताज्या बातम्या

अभिनेत्री अमिषा पटेल भलत्याच अडचणीत.

कोर्टाकडून वॉरंट

'कहो ना प्यार है' या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केलेली अभिनेत्री अमिषा पटेल(Amisha Patel) मधल्या काळात सोशल मीडियावर तिच्या पोस्टमुळे खूप चर्

लडाखमध्ये पहाटे ४.५ रिश्टर तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के
मराठा-ओबीसी संघर्षाचा नवा अध्याय
आशा सेविकांनी बंद केले कोरोना सर्वेक्षण ; कोरोना काळातील कामाचा मोबदला मिळावा व शासकीय सेवेत समावून घेण्याची मागणी

‘कहो ना प्यार है’ या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केलेली अभिनेत्री अमिषा पटेल(Amisha Patel) मधल्या काळात सोशल मीडियावर तिच्या पोस्टमुळे खूप चर्चेत होती. परंतु आता तिच्या विरोधात मुरादाबाद(Moradabad) येथील एसीजेएम-५ न्यायालयाकडून( ACJM-5 Court) वॉरंट जारी करण्यात आलं आहे. कोर्टाच्या सुनावणीला हजर न राहिल्याने बॉलिवूड अभिनेत्री अमिषा पटेल विरोधात वॉरंट काढण्यात आलं आहे. आता अमिषा पटेलला २० ऑगस्ट २०२२ रोजी होणाऱ्या पुढील सुनावणीसाठी एसीजेएम-५ च्या कोर्टात हजर राहावे लागणार आहे.

COMMENTS