Homeताज्या बातम्या

भयानक ! बस दरीत कोसळून शाळकरी मुलांसह 16 जणांचा मृत्यू

बस दरीत कोसळून शाळकरी मुलांसह 16 जणांचा मृत्यू जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु

शिमलाः हिमाचल प्रदेशातील  कुलू जिल्ह्यात आज सकाळी भीषण अपघात  झाला . सकाळीच प्रवाशांना घेऊन निघालेली एक खासगी बस दरीत कोसळली .यात शाळकरी मुलांचाह

वसईजवळील अपघातात तिघांचा मृत्यू
पुण्यातील तरुण मुंबई गोवा हायवेवर अपघातात ठार!
कारच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

शिमलाः हिमाचल प्रदेशातील  कुलू जिल्ह्यात आज सकाळी भीषण अपघात  झाला . सकाळीच प्रवाशांना घेऊन निघालेली एक खासगी बस दरीत कोसळली .यात शाळकरी मुलांचाही समावेश होता . अचानक घडलेल्या या दुर्दैवी घटनेत , शाळकरी मुलांसह जवळपास 16 जणांचा मृत्यू  झाला . जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु असून अजूनही काही अपघात ग्रस्तांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती हाती आली आहे . त्यामुळे या घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे . घटनास्थळी स्थानिक प्रशासकीय कर्मचारी , अधिकारी आणि पोलिसांचे बचावकार्य सुरु आहे. 

COMMENTS