घरासमोरच्या आवारातून चोरली दुचाकी.

Homeताज्या बातम्या

घरासमोरच्या आवारातून चोरली दुचाकी.

घटना सीसीटीव्हीत कैद

बदलापूर प्रतिनिधी-  मंदिरसमोर असलेल्या पार्किंगमधून दुचाकी चोरून नेल्याची घटना बदलापूर(Badlapur) मध्ये घडली आहे. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून य

रिक्षा चालकांना मिळणार दहा हजार रूपये :परिवहनमंत्री सरनाईक यांची घोषणा
मानव–वन्यजीव संघर्ष कमी करण्याचा मार्ग चंद्रपुरातूनच निघणार : वनमंत्री गणेश नाईक
रामराजे हा बैल 25 वर्षांपासून बसलाय…याला बदला

बदलापूर प्रतिनिधी-  मंदिरसमोर असलेल्या पार्किंगमधून दुचाकी चोरून नेल्याची घटना बदलापूर(Badlapur) मध्ये घडली आहे. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून यानंतर दुचाकी चोरांना पकडण्याचं मोठं आव्हान पोलिसां(the police) समोर निर्माण झालं आहे. बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात (Badlapur West Police Station) जाऊन अज्ञात विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत. बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागील काही महिन्यात दुचाकी चोरी च्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली असून त्यामुळे पोलिसांकडून बदलापूर शहरात रात्रीची गस्त वाढवण्याची गरज निर्माण झाली आहे.

COMMENTS