Homeताज्या बातम्या

 कसबा पोट निवडणुकीत अमोल मिटकरी यांना प्रचाराबाहेर का ठेवले ?

राम कुलकर्णी यांचा सवाल

बीड प्रतिनिधी – कसबा पोटनिवडणुकीत अमोल मिटकरी यांना प्रचार बाहेर का ठेवले? असा सवाल भाजपचे राज्य प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी उपस्थित केला आहे. जे मिटकरी सतत ब्राह्मणांचा द्वेष करतात. त्यांना शिव्या घालतात त्या मिटकरींची जाहीर सभा राष्ट्रवादी पक्ष का घेत नाही? असा प्रश्न कुलकर्णींनी राष्ट्रवादीला विचारला आहे.

गाडेकर धन्वंतरी पतसंस्थेच्या ठेवी 35 कोटीवर
प्रवीण दरेकरांवरील कारवाईला वेग
पृथ्वी शॉचे रणजीमधील पहिले त्रिशतक

COMMENTS