अजित पवारांनी आपल्या काकासोबत गद्दारी करून शपथ घेतली त्यावेळी त्यांनी नारेबाजी का केली नाही ?

Homeताज्या बातम्या

अजित पवारांनी आपल्या काकासोबत गद्दारी करून शपथ घेतली त्यावेळी त्यांनी नारेबाजी का केली नाही ?

संजय गायकवाड यांचा सवाल

बुलढाणा प्रतिनिधी- विधानसभेच्या पायऱ्यांवर राष्ट्रवादीच्या आमदारांनी सरकार विरोधात नारेबाजी केली. राष्ट्रवादी च्या आमदारांना आम्हाला गद्दार म्हणायचं अधिकार नाही. यापूर्वी अजित पवारांनी आपल्या काकासोबत गद्दारी करून शपथ घेतली होती, त्यावेळी त्यांनी नारेबाजी का केली नाही ? असा सवाल संजय गायकवाड यांनी केला असून सत्ता गेल्याने त्यांच्यावर ही वेळ आली असल्याची टीका सुद्धा गायकवाड यांनी केली.

विकासकामांवरील स्थगिती अजित पवारांनी उठवली
देवाभाऊंचे शेतकर्‍यांना कर्जमाफीचे गाजर! कर्जमाफी नव्हे, कर्जमुक्ती हवी; सरसकट कर्जमाफी करून सातबारा कोरा करा!जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गाजर वाटप करून लक्षवेधी आंदोलन; डॉ. गणेश ढवळे यांचा शासनावर निशाणा
उपमुख्यमंत्री मा.अजितदादा पवार यांना जिल्हाधिकारी कार्यालयात श्रद्धांजली

COMMENTS