Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मिस यू दादा!बारामतीत सुनेत्रा वहिनींनी अजित पवार यांच्या स्मृतींना अभिवादन करताना व्यक्त केल्याभावना

बारामती पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरण्यापूर्वी ६ एप्रिल २०२६ रोजी, सुनेत्रा पवार यांनी अजित पवार यांच्या स्मृतींना अभिवादन करताना भावूक होऊन “मिस यू दादा“ अशी भावनिक साद घातली. “अजितदादांचा वारसा आणि विकासाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी उभी आहे, संपूर्ण बारामती हेच माझे कुटुंब आहे,” असे प्रतिपादन करत त्यांनी मतदारांना पाठिंब्याचे आवाहन केले

पीएचडी करुन दिवे लावणार का ?
अजित पवारांची थेट अमित शहांशी खलबते
राज्याचा विकासदर केंद्रापेक्षा अधिक : मुख्यमंत्री फडणवीस

बारामती पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरण्यापूर्वी ६ एप्रिल २०२६ रोजी, सुनेत्रा पवार यांनी अजित पवार यांच्या स्मृतींना अभिवादन करताना भावूक होऊन मिस यू दादा अशी भावनिक साद घातली. “अजितदादांचा वारसा आणि विकासाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी उभी आहे, संपूर्ण बारामती हेच माझे कुटुंब आहे,” असे प्रतिपादन करत त्यांनी मतदारांना पाठिंब्याचे आवाहन केले

COMMENTS