Homeताज्या बातम्या

तोहीद खान हत्याकांडावरून आ.धनंजय मुंडे च्या मागणीला आ.सोळंकेचा विरोध का?-शेख युनूस

बीड जिल्ह्यातील तालुका परळी येथे 10 जून 2026 रोजी तोहीद खान त्याची निर्घुण पणे हत्या करण्यात आली. या हत्तेमुळे जिल्ह्यात विविध भागातून  निषेध व्य

रोहित पवार यांच्या अन्नत्याग आंदोलनाला शेतकरी हक्क मोर्चाचा पाठिंबाफसव्या कर्जमाफी जीआरची गावोगावी होळी करणार-राजेंद्र आमटे
बीड बीडीओंचा मनमानी कारभारकामगार न्यायालयाच्या निकालाची अंमलबजावणी रखडली; हक्काच्या पैशांसाठी ग्रामपंचायत शिपायाचे ’प्राणांतिक उपोषण’ सुरू
उष्माघातापासून सावध राहा ; नागरिकांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी -जिल्हाधिकारी



बीड जिल्ह्यातील तालुका परळी येथे 10 जून 2026 रोजी तोहीद खान त्याची निर्घुण पणे हत्या करण्यात आली. या हत्तेमुळे जिल्ह्यात विविध भागातून  निषेध व्यक्त करण्यात आले. मोर्चे काढण्यात आले, रस्ता रोको करण्यात आले. तोहीद खानला न्याय मिळावा यासाठी विधिमंडळात आ. धनंजय मुंडे साहेबांनी आवाज उठविला व तोहीद खानच्या कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी मागणी करत असताना आ. प्रकाश सोळंके यांना हरकत घेण्याची काय गरज ?
मराठा आरक्षण आंदोलनाबद्दल आणि उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांच्या बद्दलही टीका केली होती. अशी वादग्रस्त विधाने करून लोकांचे मन दुखवायचे काम प्रकाश सोळंके करीत आहे. यांनी मुस्लिम समाजाची माफी मागावी आणि आपली  भूमिका स्पष्ट करावी. ही मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार शेख युनूस यांनी केली आहे.

COMMENTS