उद्या होणाऱ्या पत्रकार परिषदेत सगळ्या गोष्टींचा खुलासा करू – नाना पटोले 

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

उद्या होणाऱ्या पत्रकार परिषदेत सगळ्या गोष्टींचा खुलासा करू – नाना पटोले 

बुलढाणा प्रतिनिधी - सत्यजित तांबे च्या बाबतीत अजित पवारांनी आणि संजय राऊत यांनी आधीच सूतोवाच केले होते या वर प्रतिक्रिया देताना काँगेस प्रदेशाध्यक्

नऊ वर्षानंतर इस्रो मंगळयान-2 च्या तयारीत
मराठा आरक्षण आणि घटनापीठ ! 
तरूणीचा मृतदेह आढळला गोणीत

बुलढाणा प्रतिनिधी – सत्यजित तांबे च्या बाबतीत अजित पवारांनी आणि संजय राऊत यांनी आधीच सूतोवाच केले होते या वर प्रतिक्रिया देताना काँगेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले त्यांच्या या प्रश्न वर उत्तर देणे हे सध्या गरजेचे नाही.उद्या आमची महाविकास आघाडी ची बैठक आणि पत्रकार परिषद आहे.या प्रेस मध्ये आम्ही सगळ्या गोष्टी चा खुलासा करू  महाराष्ट् तल्या या पाचही जागेवर महाविकास आघाडी चा उमेदवार विजय होणार आहे असे ही ते म्हणाले आज ते जिल्ह्याचा शेगाव येथे म्हाआघाडीचे उमेदवार धीरज लिंगाडे यांच्या प्रचारासाठी महाविकास आघाडीच्या बैठकीसाठी आले होते तेव्हा मिडियाशी ते  बोलत होते.

देशातला या राज्यातला खासदार दुसऱ्या राज्यात जाऊ शकत नाही.देशात हुकूमशाही सुरू आहे केंद्र सरकार झोपी गेले आहे  का? जेव्हा सात जज चा बेंच हा प्रश्न बघत आहे तेव्हा निवडणूक आयोगाला या प्रश्न वर घाई का? निवडणूक आयोगावर केंद्र सरकार चा दबाव आहे का असा आरोप शिवसेना च्या निवडणूक आयोगाच्या आजच्या हियरिंग वर बोलताना नाना पटोले यांनी केला.

COMMENTS