Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचं निधन

मुंबई प्रतिनिधी – ज्येष्ठ अभिनेत्री सीमा रमेश देव यांचे निधन…ज्येष्ठ अभिनेत्री सीमा रमेश देव यांचे गुरुवार दि. २४ ॲागस्ट रोजी सकाळी निधन झाले. वयाच्या ८१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दोन-अडीच वर्षांपासून त्या अल्झायमर या आजाराने त्रस्त होत्या.प्रकृती ठिक नव्हती असे सीमा देव यांचा मुलगा अभिनेता अजिंक्य देव यांनी माहिती दिली.

सामान्य कुटुंबातील अमोल कानडेने मिळवली अमेरिकेत नोकरी
खासदारांच्या गावातच वीज संकट; 33 के.व्ही. उपकेंद्र असूनही आष्टीकर अंधारातगावठाण फिडर तीन वर्षांपासून बंद; कर्मचारी कमतरता, लोंबकळणार्‍या तारा आणि वारंवार खंडित होणार्‍या वीजपुरवठ्यामुळे नागरिक हैराण
लडाखमध्ये पाच नव्या जिल्ह्यांची घोषणा  

COMMENTS