Homeताज्या बातम्यामनोरंजन

ज्येष्ठ अभिनेत्री भैरवी वैद्य यांचे निधन

मुंबई प्रतिनिधी – प्रसिद्ध चित्रपट आणि टीव्ही अभिनेत्री भैरवी वैद्य यांनी वयाच्या 67 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानं मनोरंजनसृष्टीवर शोककळा पसरली आहे. जवळपास, 45 वर्ष त्या मनोरंजनक्षेत्रात काम करत होत्या. भैरवी या गेल्या सहा महिन्यांपासून कर्करोगाशी झुंज देत होत्या. भैरवी वैद्य यांनी अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे

बाबासाहेब पुरंदरे अनंतात विलीन ; शासकीय इतमामात झाले अंत्यसंस्कार
ब्राह्मणगाव केंद्राकडून गोल्डन कार्ड काढण्याचे काम सुरू
पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या दोघांना गाडीने चिरडले .

COMMENTS