Homeताज्या बातम्या

उध्दव ठाकरे यांनी आपल्या व्यासपिठावरील लोक तपासुन पाहिली पाहिजे – आ. प्रविण दरेकर 

मुंबई प्रतिनिधी - काल झालेल्या माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या खेड येथील झालेल्या सभेमध्ये आगपाकड दिसली आणि शिमगा करण्याचे काम त्यांनी

निवडणुका आणि लोकांचा सहभाग
मुंबईत आजपासून ‘माय भारत बजेट क्वेस्टची अंतिम फेरी;‘नारी शक्तीः विकसित भारताचा आवाज’ क्वेस्टची थीम
महापुरूषांच्या अवमानाविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला मोर्चा  

मुंबई प्रतिनिधी – काल झालेल्या माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या खेड येथील झालेल्या सभेमध्ये आगपाकड दिसली आणि शिमगा करण्याचे काम त्यांनी केलं. भाजपच्या व्यासपिठावर कधीकाळी साधुसंत असायचे पण आता संधी साधु आहेत. असं वक्तव्य उध्दव ठाकरे यांनी  केलं. परंतु त्यांनी त्यांच्या व्यासपिठावरील लोक तपासुन पाहिली पाहिजे. उध्दव ठाकरे यांच्यासोबत जी लोक सत्तेत आली ती खरी संधी साधु आहेत. 

COMMENTS