उदयनराजेंनी असा भरवला पेढा की सगळे पाहतच राहिले!

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

उदयनराजेंनी असा भरवला पेढा की सगळे पाहतच राहिले!

उदयनराजेंचा हा व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर होतोय व्हायरल

नगरपालिका निवडणूका जसजशा जवळ येऊ लागल्या आहेत तसतशा छोट्या छोट्या कार्यक्रमांना साताऱ्यातील दोन्ही राजे हजेरी लावताना पहायला मिळत आहे. साताऱ्यातील अश

उदयनराजे आज रायगडावर करणार आत्मक्लेश
खासदार उदयनराजे राज्यपालांवर संतापले
उदयनराजेंना शिवेंद्रराजेंचे सडेतोड उत्तर

नगरपालिका निवडणूका जसजशा जवळ येऊ लागल्या आहेत तसतशा छोट्या छोट्या कार्यक्रमांना साताऱ्यातील दोन्ही राजे हजेरी लावताना पहायला मिळत आहे. साताऱ्यातील अशाच एका वाढदिवसाच्या कार्यक्रमात खा उदयनराजे भोसले(Udayanraje Bhosale) यांनी तोंडाने पेढा भरवून शुभेच्छा दिल्या. हा व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होतोय. खासदार उदयनराजे आपल्या खास शैलीने फेमस आहेत त्यांच्या या व्हिडीओची जोरदार चर्चा होत आहे.

COMMENTS