Homeताज्या बातम्या

वडिलांच्या आजारपणाला कंटाळून मुलाने केली वडिलांची हत्या

कल्याण प्रतिनिधी – डोंबिवली खंबाळपाडा  भोईरवाडी परिसरातील मधील धक्कादायक घटना वडिलांच्या आजारपणाला कंटाळून मुलाने केली डोक्यात दगडाचे जातं घालून वडिलांची हत्या.  श्यामसुंदर शिंदे असे मयत वडिलांचे नाव तर तेजस शिंदे असे हत्या करणाऱ्या मुलाचे नाव. वडिलांची हत्या केल्या नंतर मुलांनी स्वत: पोलिसांना दिली हत्येची माहिती टिळकनगर पोलिसांनी तेजस शिंदेला ताब्यात घेत सुरू केला तपास 

कर्नाटकात आढळले 7000 विद्यार्थी एचआयव्ही बाधित
मुंबईच्या रस्त्यांवर थुंकणे पडणार महागात
डॉ. तेजस शेंडे यांना पीएचडी पदवी प्रदान

COMMENTS