तेजस्विनी लोणारीला निरोप देताना ढसाढसा रडले सदस्य

Homeताज्या बातम्या

तेजस्विनी लोणारीला निरोप देताना ढसाढसा रडले सदस्य

तेजस्विनी लोणारीचा ‘बिग बॉस’च्या घरातील प्रवास संपला अशा बातम्या समोर आल्या. तेजस्विनीला एका टास्कदरम्यान हाताला गंभीर दुखापत झाली होती.  डॉक्टरांच्य

मनू, गुकेशसह 4 जणांना ’खेलरत्न’ तर स्वप्नील कुसाळे ’अर्जुन पुरस्कार’ने सन्मानित
बीड येथे मानवता फाउंडेशनचे भिक्खू संघाच्या हस्ते थाटात लोकार्पणमानवता फाउंडेशन लोकहिताचे काम करणार भिक्खू धम्मशील थेरो
 लोकसभेसाठी शांतिगिरीजी महाराजांची यंत्रणा गतिमान 

तेजस्विनी लोणारीचा ‘बिग बॉस’च्या घरातील प्रवास संपला अशा बातम्या समोर आल्या. तेजस्विनीला एका टास्कदरम्यान हाताला गंभीर दुखापत झाली होती.  डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तेजस्विनीला घरातून एक्झिट घ्यावी लागणार आहे. नुकतंच कलर्स मराठीने एक प्रोमो रिलीज केला आहे.  तेजस्विनीला निरोप देताना घरातील सदस्यही भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. पण तेजस्विनी कायमची बिग बॉसमधून बाहेर पडणार नसून काही काळासाठी हाताची दुखापत बारी होईपर्यंतच घर बाहेर राहील. काही काळानंतर ती पुन्हा घरात परतण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.

COMMENTS