Tag: जनकल्याण
समीर काझी यांच्या नेतृत्वाखाली वक्फ महामंडळाची ऐतिहासिक कामगिरी; वक्फ संपत्ती संरक्षणासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापरमौलाना आझाद सामाजिक फाउंडेशनकडून अध्यक्ष ना. समीर काझी यांचे जाहीर अभिनंदन
महाराष्ट्र वक्फ महामंडळाचे अध्यक्ष ना. समीर काझी यांच्या नेतृत्वाखाली वक्फ महामंडळाच्या कार्यपद्धतीत होत असलेल्या सकारात्मक बदलांचे आणि उल्लेखनीय [...]
कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांवर सकारात्मक चर्चा15 तारखेपर्यंत अर्ज निकाली काढण्याचे आश्वासन
बीड जिल्ह्यातील कामगारांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत बीड जिल्हा कामगार संघाच्या शिष्टमंडळाने जिल्हा कामगार अधिकारी सुधाकर कोणाळे यांची सदिच्छ [...]
मी सहभागी झाले, आपणही जनगणनेत सहभागी व्हानगराध्यक्षा प्रेमलताताई पारवे यांचे आवाहन
‘जनगणना से जन कल्याण’ म्हणजेच जनगणनेतून जन कल्याण. अचूक आकडेवारीमुळे शासकीय योजनांसह वीज, रस्ते, आरोग्य, शिक्षण यांसारख्या क्षेत्रांचे नियोजन कर [...]
निधीअभावी इतर योजनांना खीळ !
कल्याणकारी योजना राबविण्यासाठी भारतीय संविधानातील मार्गदर्शक तत्वे प्रेरणा देतात, किंबहूना राज्यकर्त्यांनी मार्गदर्शक तत्वांप्रमाणे कारभार करायला [...]
4 / 4 POSTS
