Tag: devlali pravara
देवालये फुलली, वाचनालये रिकामी हे बदलत्या प्रवृत्तीचे द्योतकडॉ. संजय कळमकर ; ग्रामसंस्कृतीच्या बदलांवर साहित्यिकांची चिंता
देवळाली प्रवरा : ग्रामीण भागातील बदलती जीवनशैली, ढासळत चाललेली वाचनसंस्कृती आणि ग्रामसंस्कृतीसमोरील नव्या आव्हानांवर साहित्यिकांनी गंभीर चिंता [...]
रात्री डीजेवर बंदी; राहुरी पोलिसांची कठोर भूमिका
देवळाली प्रवरा : राहुरी तालुक्यात रात्री १० नंतर डीजे, साउंड सिस्टिम तसेच मोठ्या आवाजातील वाद्य वाजवणाऱ्यांविरोधात आता राहुरी पोलिसांनी कठोर [...]
घरात भरधाव डंपर घुसलाविवाहिता गंभीर; राहुरीतील घटना; घराचे मोठे नुकसान
देवळाली प्रवरा : राहुरी तालुक्यातील शिलेगाव-केंदळ रोडवरील म्हसे वस्ती येथे रविवारी दुपारी भीषण अपघात घडला. मातीने भरलेला भरधाव डंपर थेट घरात घुसल [...]
शिवसेना उपजिल्हाप्रमुख भागवत मुंगसे यांचे निधन
देवळाली प्रवरा : येथील कट्टर शिवसैनिक तथा शिवसेना (ठाकरे गट) उपजिल्हाप्रमुख भागवत बाळासाहेब मुंगसे यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने संपूर्ण [...]
4 / 4 POSTS
