Tag: Agralekh
काँगे्रसला ‘बळ’ मिळेल का ?
सव्वाशे वर्षांपेक्षा अधिक वर्षांची पार्श्वभूमी असलेला पक्ष म्हणजे काँगे्रस. काँगे्रसची मुळं ही तळागाळापर्यंत रूजलेली आणि वाढलेली होती. मात्र प्र [...]
राजकीय निवाडा..
एखादा व्यक्ती जेव्हा कुटुंबप्रमुख म्हणून जबाबदारी घेतो, तेव्हा तो घरातील सर्वांची जबाबदारी उचलत असतो. त्यांच्यासाठी सर्व सुख-सुविधा पुरवत असतो. त [...]
अवकाळीचा तडाखा
शेतकरी हा प्रत्येक वेळेस नागवला जातो, त्याला कधी निसर्ग आपल्या तालावर नाचवतो, तर कधी उत्पादनाच्या किंमती त्याला आपल्या नाचायला भाग पाडतात. शेतकर् [...]
तलाठी परीक्षेतील नवा घोळ
पोलिस भरती असो की, टीईटी परीक्षा असो की, तलाठी परीक्षा या सर्व परीक्षांना भ्रष्टाचाराचे ग्रहण लागल्याचे दिसून येत आहे. राज्यात नुकत्याच तलाठी परी [...]
अपघातांची वाढती संख्या
देशभरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली अपघाताची मालिका काही संपण्याची चिन्हे नाहीत. आज या राज्यात उद्या दुसर्या राज्यात अशी अपघातांची मालिक [...]
राष्ट्रवादीतील कलह
राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये उभी फूट पडल्यानंतर अजित पवार गटाने आपल्या पक्षाचे मुंबईत चिंतन शिबीर घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँगे्रसचे नियोजित शिबीर श [...]
तपासयंत्रणांचे छापे
देशात सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. सर्वच पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरू असल्याचे दिसून येत असतांना दुसरीकडे तपासयंत्रणांचे छापे देखील [...]
ट्रक चालक आणि कायदा
केंद्र सरकारने नुकत्याच हिवाळी अधिवेशनात केलेल्या नव्या मोटार वाहन कायद्यात अपघात झाल्याच्या स्थितीत ट्रक चालकाला जबाबदार धरण्यात येणार आहे. शिवा [...]
फुटीरवादी संघटनांवर चाप
गेल्या अनेक दशकांपासून फुटीरवादी संघटना देशाचे एकात्मता भंग करण्याचा प्रयत्न करतांना दिसून येत आहे. या फुटीरवादी संघटनांचे देशाचे विभाजन करण्याचे [...]
पाणीटंचाईचे संकट
राज्यात यंदा पाणीटंचाईचे संकट गहिरे होतांना दिसून येत आहे. यंदा पुरेसा पाऊस न झाल्यामुळे, ऐन नोव्हेंबर महिन्यापासून अनेक जिल्ह्यात टँकरने पाणीपुर [...]