Tag: योगाभ्यास
कृषीक्रांती गृहनिर्माण सोसायटीमध्ये जागतिक योग दिन उत्साहात साजरानिरोगी जीवनशैलीचा संदेश देत शेकडो योगसाधकांचा उत्स्फूर्त सहभाग
पतंजली योगपीठ, हरिद्वार यांच्या प्रेरणेतून कृषीक्रांती गृहनिर्माण सोसायटी व भवितव्य नगर परिसरातील नागरिकांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक योग दिन म [...]
चंद्रभागा पोदार लर्न स्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजराशंभराहून अधिक विद्यार्थ्यांनी केला योगाभ्यास; निरोगी जीवनशैलीचा दिला संदेश
चंद्रभागा पोदार लर्न स्कूल, दिंद्रुड येथे आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात, शिस्तबद्ध आणि आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला. या निमित्ताने श [...]
र. भ. अट्टल महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योगदिन उत्साहात साजरायोग नियमित केल्याने जीवनशैलीत सकारात्मक बदल होतो-योगशिक्षक प्रा.राजेंद्र बरकसे
12 व्या आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित र. भ. अट्टल महाविद्यालयात 21 जून रोजी सकाळी 6 ते 7 या वेळेत छत्रपती शिवा [...]
तुलसी शैक्षणिक समूहात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा
बीड : देवगिरी प्रतिष्ठान संचलित तुलसी शैक्षणिक समूहात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. याव [...]

बीड येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरातरुणांनी शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी दैनंदिन जीवनात योगाचा अवलंब करावा – जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन
बीड : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त बीड जिल्ह्यात विविध ठिकाणी योगाभ्यासाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वती [...]

श्री धर्मनाथ विद्यालयात योग दिन उत्साहात
जवळा : पारनेर तालुक्यातील जवळा येथील श्री धर्मनाथ विद्यालयात आंतरराष्ट्रीय योगदिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त ज्ञानदेव पठारे यांच्या मा [...]
पाथर्डी तालुक्यात विविध ठिकाणी योग दिन उत्साहात
पाथर्डी : नियमित योगासने केल्याने आरोग्यवार होणारे दुष्परिणाम दूर ठेवण्यास मदत होत असून माणसाचा जीवनशैलीचा पाया मजबूत होतो; त्यामुळे प्रत्येकाने [...]
नांदेडमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा; हजारो नागरिकांचा सहभाग, ‘करो योग रहो निरोग’चा संदेश
<img src="https://encrypted-tbn0.gstatic.com/images?q=tbn:ANd9GcSwJS6hipjljwe2b6AR3e65OKIOlYWSD0sfiA7BGI5CXA&s=10" alt="अंतरराष [...]
राज्यपालांचा भारतीय तटरक्षक दलाच्या अधिकार्यांसमवेत योगाभ्यास
मुंबई : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी आज महाराष्ट्र लोकभवन येथे भारतीय तटरक्षक दलातील अधिकार्यांसह योगसत्रात सहभ [...]
निरोगी आयुष्यासाठी योग हा महत्वाचा : मुख्यमंत्री फडणवीस
मुंबई : जीवनशैलीमध्ये झालेल्या बदलांमुळे सध्या आजारांचे प्रमाण वाढले आहे. या आजारांना दूर ठेवण्यासाठी योग हा रामबाण उपाय आहे. त्यामुळे नियमित योग [...]
