Tag: महाराष्ट्र राजकारण
उद्धव ठाकरे करणार रामरक्षा आंदोलनराम मंदिरातील कथित देणगी चोरीवरून आक्रमक
मुंबई : अयोध्येतील राम मंदिरातील कथित आर्थिक गैरव्यवहार आणि चोरीच्या आरोपांवरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी [...]
कर्जमाफीसह विद्यार्थ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर सकारात्मक निर्णय घ्याआ. रोहित पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा
कर्जत : शेतकऱ्यांना विनाअट सरसकट कर्जमाफी मिळावी तसेच विद्यार्थ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर तातडीने निर्णय घ्यावा, या मागण्यांसाठी आमदार रो [...]
महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक ऐतिहासिक : माजी आ. कोल्हे
कोपरगाव : महाराष्ट्र शासनाने महिला शेतकऱ्यांच्या हक्कांचे संरक्षण, आर्थिक स्वावलंबन आणि कृषी क्षेत्रातील त्यांच्या योगदानाला योग्य मान्यता देण्या [...]
प्रा.पाटील यांच्या गटनेतेपदी निवडीवर खंडपीठाची मोहरमेहत्रे व घुले यांचे दावे फेटाळले; ‘अविश्वास’वर दहा दिवसांत कार्यवाहीचे आदेश
कर्जत : नगरपंचायतीतील गटनेतेपदाचा वाद आणि नगराध्यक्षांविरोधातील अविश्वास प्रस्ताव या दोन्ही प्रकरणांवर मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर (औरंगाब [...]

अण्णा हजारेंच्या उपोषणाच्या इशाऱ्यापुढे झुकले सरकार! महाराष्ट्रात नवीन वादग्रस्त RTI नियमांच्या अंमलबजावणीला तात्काळ स्थगिती.
https://youtu.be/2pk3yrMTFDw
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी ५ जुलै २०२६ पासून राळेगणसिद्धी येथे बेमुदत उपोषणाचा इशारा दिल्यानंतर महाराष्ट्र [...]
गोकुळ दूध संघ गुजरातच्या दावणीला बांधण्याचा डावशेतकरी नेते राजू शेट्टी यांची महायुती सरकारवर टीका
कोल्हापूर : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने कोल्हापूरच्या राजकारणात पुन्हा एकदा वातावरण तापले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष [...]
माहिती अधिकार कायद्यातील बदलांना स्थगितीमुख्यमंत्री फडणवीसांचा पुढाकार, अण्णा हजारेंच्या मागण्यांची घेतली दखल
मुंबई : राज्यातील माहिती अधिकार कायद्यांतर्गत प्रस्तावित करण्यात आलेल्या वादग्रस्त नियमांना राज्य सरकारने तात्पुरती स्थगिती दिली आहे. ज्येष्ठ समा [...]
आमदाराला बिष्णोई टोळीकडून धमकीसुरक्षेच्या प्रश्नावर विधानसभेत खडाजंगी
मुंबई : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात गुरुवारी आमदारांच्या सुरक्षेचा प्रश्न आणि शेतकरी आत्महत्यांचा मुद्दा यावरून सभागृहात तीव्र गदारोळ [...]
खा.डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या दौर्यापूर्वी राजकीय वातावरण तापले; उबाठा गटाचे जिल्हाप्रमुख ज्योतिबा खराटे प्रतिबंधात्मक ताब्यातअंजनखेड गावाला पोलिस छावणीचे स्वरूप; कार्यकर्त्यांची घोषणाबाजी, काही काळ तणावपूर्ण वातावरण
शिवसेना शिंदे गटाचे नेते तथा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या सारखणी दौर्यापूर्वी माहूर तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे चित्र पाहा [...]
सत्तेसाठी फोडाफोडीचे राजकारण घातक : राज ठाकरे
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी राज्यातील आणि देशातील सध्याच्या राजकीय घडामोडींवर तीव्र शब्दांत टीका करत फोडाफोडीच्या [...]
