Tag: महाराष्ट्र बातम्या

1 7 8 9 10 11 28 90 / 271 POSTS
आंतरराष्ट्रीय छायाचित्रण स्पर्धेत शिवराज भालेकरला सुवर्णपदक

आंतरराष्ट्रीय छायाचित्रण स्पर्धेत शिवराज भालेकरला सुवर्णपदक

सुपा : पारनेर तालुक्यातील सुपा येथील लावण्या कला वर्गाच्या वतीने आंतरराष्ट्रीय छायाचित्रण स्पर्धेत रांजणगाव येथील उद्योजक अरुण भालेकर यांचा मुलगा [...]
 रमेश तुपे यांचे निधन

 रमेश तुपे यांचे निधन

देवळाली प्रवरा : राहुरी तालुक्यातील वांबोरी येथील रमेश बाबासाहेब तुपे (वय -32) यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले. यांच्या पश्चात पत्नी, वडील, [...]
बालभारतीच्या पुस्तकातील लोकनृत्य धड्यावरून नवा वाद

बालभारतीच्या पुस्तकातील लोकनृत्य धड्यावरून नवा वाद

नागपूर : राज्य शैक्षणिक मंडळाच्या इयत्ता सहावीच्या मराठी पाठ्यपुस्तकातील ‘लोकनृत्य’ या धड्यावरून नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रातील स [...]
318 वर्षांच्या परंपरेत नवा इतिहाससंत मुक्ताई पालखीचा रिंगण सोहळा प्रथमच जालन्यात

318 वर्षांच्या परंपरेत नवा इतिहाससंत मुक्ताई पालखीचा रिंगण सोहळा प्रथमच जालन्यात

जालना : तब्बल 318 वर्षांची अखंड परंपरा लाभलेल्या संत मुक्ताई पालखी सोहळ्यातील ऐतिहासिक रिंगण सोहळा रविवारी प्रथमच जालना शहरात पार पडला. या अभूतपू [...]
मुलांना मोबाईल देण्यापेक्षा आजी-आजोबांकडे सोपवाराष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचे प्रतिपादन

मुलांना मोबाईल देण्यापेक्षा आजी-आजोबांकडे सोपवाराष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचे प्रतिपादन

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांना मोबाईलच्या आहारी न लावता आजी-आजोबांच्या सहव [...]
आमदार साटम यांना मनसेने दाखवले काळे झेंडे

आमदार साटम यांना मनसेने दाखवले काळे झेंडे

मुंबई : भारतीय जनता पक्षाचे आमदार अमित साटम यांच्या एका वक्तव्यावरून मुंबईतील राजकीय वातावरण पुन्हा तापले असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार् [...]
पोटच्या मुलाला आईने चटके देत केली मारहाण

पोटच्या मुलाला आईने चटके देत केली मारहाण

ठाणे : ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील किसन नगर येथे साडेतीन वर्षांच्या मुलावर आईकडून अमानुष मारहाण केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात [...]
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाला गती

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाला गती

मुंबई : मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे (बुलेट ट्रेन) प्रकल्पासाठी, पहिल्या टनेल बोरिंग मशीनने (टीबीएम) रविवारी विक्रोळी शाफ्टमधून वांद्रे कुर्ला [...]
मुंबईत मृत्यूचे सत्र थांबेनाझाड कोसळून आणखी दोघांचा मृत्यू

मुंबईत मृत्यूचे सत्र थांबेनाझाड कोसळून आणखी दोघांचा मृत्यू

मुंबई : पावसाळ्याच्या सुरुवातीलाच मुंबईत झाडे आणि फांद्या कोसळण्याच्या घटनांनी चिंताजनक स्वरूप धारण केले असून, आणखी एका निष्पाप नागरिकाचा जीव गेल [...]
बालमटाकळीत सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती व ग्रामस्थांच्या वतीने वृक्षारोपण

बालमटाकळीत सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती व ग्रामस्थांच्या वतीने वृक्षारोपण

https://youtu.be/LnqkIz_eSRw दिवसेंदिवस हवामानात बदल होत चालला असून प्रदूषण वाढत चालले आहे , याचा परिणाम थेट मानवी जीवनावर होत असून वाढत्या प्रद [...]
1 7 8 9 10 11 28 90 / 271 POSTS