Homeताज्या बातम्या

केरळ, कर्नाटकात भूस्खलनात ९ ठार; ६ जण बेपत्ता

नवी दिल्ली : देशातील अनेक राज्यांमध्ये सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. केरळमध्ये मुसळधार पावसामुळे आलेला पूर आणि दरडी क

अॅमेझॉनला महाराष्ट्रात गुंतवणुकीच्या मोठ्या संधी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी अँड्र्यू जॅसी यांना आवाहन
निर्भीड पत्रकार संघ शिरूर कासारची नूतन तालुका कार्यकारिणी जाहीर; प्रमोद निकम तालुकाध्यक्ष तर रामेश्वर क्षीरसागर उपाध्यक्ष
अर्धापूर येथे अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार; आरोपीविरुद्ध पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल
केरळमध्ये भूस्खलन, महिलेसह तिघे ठार | Saamana (सामना)

नवी दिल्ली : देशातील अनेक राज्यांमध्ये सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. केरळमध्ये मुसळधार पावसामुळे आलेला पूर आणि दरडी कोसळण्याच्या घटनांमध्ये सहा जणांचा मृत्यू झाला, तर अन्य सहा जण बेपत्ता आहेत. सरकारने ६५ मदत छावण्या उभारल्या असून, तिथे १,४६५ लोकांना सुरक्षितपणे हलवण्यात आले आहे.

कर्टकातील शिवमोग्गा जिल्ह्यात रविवारी सकाळी दरड कोसळल्याने एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये मल्लिकार्जुन (३५), त्यांची पत्नी नागवेणी (२८) आणि त्यांचा तीन वर्षांचा मुलगा संतोष यांचा समावेश आहे. ही घटना घडली तेव्हा हे तिघेही डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या आपल्या घरात झोपलेले होते.

COMMENTS