Tag: महसूलमंत्री
‘लँड टायटलिंग अॅक्ट’ जुलैमध्ये लागू होणारमहाराष्ट्र ठरणार देशातील पहिले राज्य : महसूल मंत्री बावनकुळे
पुणे : ‘लँड टायटलिंग अॅक्ट’ येत्या जुलै महिन्यात राज्यात लागू होणार असून असा कायदा करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरणार आहे. या कायद्य [...]
विकास लवांडे यांच्यावरील भ्याड हल्ला अत्यंत दुर्दैवीबाळासाहेब थोरात : शासन पाठीशी घालते हे दुर्दैव; संग्राम भंडारे यांच्या कृतीचा निषेध
संगमनेर : वारकरी संप्रदायाचा विचार हा सर्वांना समवेत घेऊन जाणारा मानवतेचा विचार आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले [...]

शेतकर्यांसाठी सर्व्हिस रोड बंधनकारक; महसूलमंत्री बावनकुळे यांचे आदेश
मुंबई : रेल्वे किंवा अन्य कोणत्याही प्रकल्पामुळे शेतकर्यांचे रस्ते खंडित झाले असतील, तर प्रकल्पाचा भाग म्हणून संबंधित विभागाने ते पूर्ववत करून द [...]

जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकार कटिबद्ध; शिर्डीत महसूल मंत्री बावनकुळे यांनी घेतली नागरिकांची भेट
https://www.youtube.com/watch?v=uH2WtvgH-Ss
राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी रविवारी, २६ एप्रिल २०२६ रोजी शिर्डी येथे नागरिकांच्या [...]

महसूलचे जुने कायदे बदलून प्रशासन लोकाभिमुख करणार; महसूलमंत्री बावनकुळे यांची माहिती; शिर्डीत घेतला जनता दरबार
शिर्डी : राज्याचे महसूल खाते हे नागरिकांच्या मालमत्तेचे रक्षण करते. त्यामुळे जुन्या महसूल कायद्यांमधील क्लिष्ट प्रक्रिया कमी करून सर्वसामान्यांना [...]
शेतकऱ्याच्या ट्रॅक्टरवर ‘महसूल’ची कारवाईशेवगावात नाराजगी ; अवैध वाहतुकीकडे दुर्लक्ष होत असल्याचा नागरिकांचा आरोप
शेवगाव : तालुक्यातील महसूल विभागाच्या कार्यपद्धतीवर सध्या सर्वसामान्य नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत असून, विभागातील कारभाराबाबत अनेक प्रश [...]
6 / 6 POSTS
