Tag: जिल्हा मध्यवर्ती बँक
गोकुळची निवडणूक लढवणार नाही; मंत्री हसन मुश्रीफ यांची मोठी घोषणा
कोल्हापूर: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी गोकुळ दूध संघाच्या आगामी निवडणुकीबाबत एक मोठी घोषणा केली आहे. [...]
सहकाराच्या तिजोरीवर राजकीय वारसदारांची नजर; नांदेड जिल्हा बँकेसाठी दिग्गजांची प्रतिष्ठा पणालाशेतकर्यांच्या अर्थकारणाचा कणा असलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सत्तेसाठी राजकीय घराण्यांची मोर्चेबांधणी; 23 जागांसाठी 169 उमेदवार
शेतकर्यांना पीककर्ज, शेतीपूरक व्यवसायांना अर्थसहाय्य आणि गावपातळीवरील सेवा सहकारी संस्थांना आर्थिक बळ देणारी नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक [...]
अवैध सावकारीविरोधी कायदा आणखी कडक करणारमंत्री बाबासाहेब पाटील यांची विधानसभेत माहिती
मुंबई : राज्यातील बेकायदेशीर सावकारीला आळा घालण्यासाठी कायद्यात आणखी कडक तरतुदी करण्यात येणार असून पूर्वीच्या कायद्यापेक्षा अधिक कठोर शिक्षा देण् [...]

शेतकऱ्यांना कर्जासाठी ‘सिबिल’ची सक्ती नको; मुख्यमंत्र्यांच्या बँकांना सूचना अल निनोच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर तयारी
मुंबई : राज्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पीककर्ज उपलब्ध करून देण्यासाठी बँकांनी सकारात्मक भूमिका घ्यावी आणि 'सिबिल' (CIBIL) गुणांकनाच्या कारणा [...]
4 / 4 POSTS
