Tag: पुनर्वसन योजना

विशेष ग्रामसभेतून स्वइच्छेने पुनर्वसनासाठी पुढेयेणार्या कुटुंबांची इत्यंभूत माहिती गोळा करा -जिल्हाधिकारी विवेक जॉन्सनआ. सुरेश धस यांचा पुनर्वसनासाठी पुढाकार खुंटेफळ आणि कुंबेफळच्या पुनर्वसनाला गतीमे 2028 पर्यंत पुनर्वसन प्रक्रिया होणार पूर्ण
बीड : कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पांतर्गत आष्टी तालुक्यातील खुंटेफळ साठवण तलावामुळे बाधित होणार्या गावांच्या पुनर्वसनाला आता गती देण्यात येत आह [...]
“धोक्याच्या छायेतून सुरक्षित भविष्याकडे; कपिलधारवाडी पुनर्वसनासाठी १८ कोटींचा दिलासा”आ. विजयसिंह राजे पंडित यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश; ग्रामस्थांकडून आभार, पुनर्वसनाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याची अपेक्षा
बीड : अतिवृष्टी आणि भूस्खलनाच्या सततच्या धोक्यामुळे अनेक वर्षांपासून असुरक्षित जीवन जगणाऱ्या कपिलधारवाडी येथील ग्रामस्थांना अखेर मोठा दिलासा मिळा [...]
2 / 2 POSTS
