Tag: नागरिक सेवा

प्रशासनाने वर्षभर गतिमान सेवा द्यावीआ. काळे ; ‘गतिमान नागरी सेवा पुरस्कारा’चा उद्देश साध्य करण्याचे आवाहन

प्रशासनाने वर्षभर गतिमान सेवा द्यावीआ. काळे ; ‘गतिमान नागरी सेवा पुरस्कारा’चा उद्देश साध्य करण्याचे आवाहन

कोपरगाव : नागरिकांच्या अडचणी वेळेत सोडविण्यासाठी प्रशासनाने वर्षभर गतिमान पद्धतीने काम करावे. केवळ शासकीय शिबिराच्या दिवशी सेवा देण्याऐवजी शासनाच [...]
प.बंगालमध्ये शासकीय कामकाजात बंगाली भाषा अनिवार्य

प.बंगालमध्ये शासकीय कामकाजात बंगाली भाषा अनिवार्य

नवी दिल्ली : पश्‍चिम बंगाल सरकारने राज्यातील शासकीय कामकाजात बंगाली भाषेचा वापर वाढवण्याचा महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. मुख्यमंत्री शुभेंदू [...]
कार्यालयीन स्वच्छता, लोकाभिमुख प्रशासनावर भर; सीईओ महेश पाटील यांची विविध विभागांना भेट

कार्यालयीन स्वच्छता, लोकाभिमुख प्रशासनावर भर; सीईओ महेश पाटील यांची विविध विभागांना भेट

नांदेड जिल्हा परिषदेचे नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक महेश पाटील यांनी गुरुवारी पदभार स्वीकारल्यानंतर विविध विभागांना प्रत्यक्ष भेट देत [...]
बीड उपप्रादेशिक परिवहन अधिकारीपदी सुरेश आव्हाड यांचा पदभार स्वीकार; सरफराज काझी यांच्याकडून सत्कार

बीड उपप्रादेशिक परिवहन अधिकारीपदी सुरेश आव्हाड यांचा पदभार स्वीकार; सरफराज काझी यांच्याकडून सत्कार

बीड उपप्रादेशिक परिवहन अधिकारी (ठढज) म्हणून मा. सुरेश आव्हाड साहेब यांनी नुकताच पदभार स्वीकारला. त्यांच्या नियुक्तीनिमित्त अल्पसंख्याक बीड जिल्हा [...]
देगलूर पोलिसांनी लावला गहाळ मोबाईलचा छडा; 15 दिवसांत 25 मोबाईल शोधून मालकांच्या ताब्यात

देगलूर पोलिसांनी लावला गहाळ मोबाईलचा छडा; 15 दिवसांत 25 मोबाईल शोधून मालकांच्या ताब्यात

हरवलेले मोबाईल परत मिळण्याची आशा जवळपास संपलेल्या 25 नागरिकांच्या चेहर्‍यावर देगलूर पोलिसांनी पुन्हा आनंद फुलवला आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वा [...]
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्तजुलैत तीन दिवसीय ‘महाराजस्व अभियान’

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्तजुलैत तीन दिवसीय ‘महाराजस्व अभियान’

मुंबई  : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राज्यभरात २१, २२ आणि २३ जुलै रोजी 'महाराजस्व अभियान' अत्यंत प्रभावीपणे राबवि [...]
6 / 6 POSTS