Tag: नांदेड ब्रेकिंग न्यूज
ज्येष्ठांच्या हक्कांसाठी नांदेडमध्ये 10 जूनला ‘आक्रोश धरणे आंदोलन’ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याच्या कारणास्तव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरण्याचा निर्णय : फेस्कॉम कार्याध्यक्ष डॉ. वैद्य
नांदेड : राज्यातील ज्येष्ठ नागरिकांच्या मानधनवाढीसह विविध प्रलंबित प्रश्नांवर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी फेस्कॉमच्या उत्तर मराठवाडा विभागातर्फे 10 [...]
महावितरणच्या कारभाराला झटका. कार्यकारी अभियंता विनय घनबहादूर यांची बदली. कलंत्रींसमोर वीजपुरवठा सुरळीत करण्याचे मोठे आव्हान
नांदेड : नांदेड शहरातील वारंवार खंडित होणार्या वीजपुरवठ्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले असताना महावितरणचे कार्यकारी अभि [...]

खंडित वीजपुरवठ्यामुळे तरोडावासीय हैराण; नागरिकांचा संताप वाढला
नांदेड : तरोडा परिसरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या वारंवार खंडित वीजपुरवठ्यामुळे नागरिकांसह व्यापारी वर्गही मोठ्या अडचणीत सापडला आहे. द [...]
चिखलीकरांची तलवार म्यान, अशोकनीतीमुळे विधान परिषद निवडणूक बिनविरोध होण्याची चिन्हे!गरजणारे बरसले नाहीत, लपून छपून वार करणार्यांचे शहरातून पलायन, राजुरकरांच्या वाटेवर काटे पेरणारे तोंडावर आपटले
नांदेड : नांदेड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीने गेल्या काही दिवसांत राज्याच्या राजकीय वर्तुळाचे विशेष लक्ष वेधून घेत [...]
जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचा गोदावरी पात्रातील अवैध वाळू उत्खननावर मध्यरात्री छापा; 30 लाखांचा मुद्देमाल जप्त
नांदेड : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी बुधवारी (दि. 4) पहाटे 1.30 वाजता पिंपळगाव निमजी येथील गोदावरी नदीपात्रात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खनन [...]
गोदावरीत अवैध रेती उपशावर पोलिसांचा मोठा प्रहार; 1 कोटींचा मुद्देमाल जप्त
जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध धंद्यांविरोधातील मोहिमेला वेग देत नांदेड ग्रामीण पोलिसांनी गोदावरी नदीपात्रात सुरू असलेल्या अवैध रेती उपशावर मोठी धड [...]
साहित्य भारतीच्या जिल्हाध्यक्षपदी बापू दासरी, कार्याध्यक्षपदी रोहिणी पांडे यांची निवड
अखिल भारतीय साहित्य परिषद ही देशातील बावीस भारतीय भाषांमध्ये कार्यरत असलेली राष्ट्रीय स्तरावरील एक महत्त्वपूर्ण साहित्य संघटना असून महाराष्ट्रात [...]
सीबीआयच्या कारवाईने नांदेड हादरलेआरसीसी कोचिंग क्लासेससमोर तगडा पोलीस बंदोबस्त, विद्यार्थी-पालकांमध्ये खळबळ
देशभर गाजत असलेल्या नीट 2026 पेपर फुटी प्रकरणात नांदेडच्या आरसीसी कोचिंग क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगावकर यांना सीबीआयने अटक केल्याची माहिती समो [...]
नांदेड ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई; 30 लाखांचा गुटखा जप्त, आरोपी अटकेत
ऑपरेशन क्रॅक डाऊन अंतर्गत नांदेड ग्रामीण पोलिसांनी महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेला गुटखा व सुगंधित पान मसाला बेकायदेशीररित्या विक्रीसाठी घेऊन जाण [...]
नीटची तयारी की विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ?पेपरफुटी प्रकरणाने ‘लातूर पॅटर्न’वरच संशयाची सावली; आरसीसी कोचिंगचे संचालक सीबीआयच्या ताब्यातनांदेडमध्येही धाडसत्र, कोचिंग कार्यालयांना टाळे; हजारो विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण
देशभरात खळबळ उडवून देणार्या नीट पेपरफुटी प्रकरणाने आता महाराष्ट्रातील तथाकथित ‘शैक्षणिक मॉडेल’च्या नैतिकतेलाच हादरा दिला आहे. वैद्यकीय प्रवेश पर [...]
