Tag: जिल्हा नियोजन समिती

स्व.अजितदादांच्या जयंतीनिमित्त आ.पंडित यांच्या पुढाकारातून गेवराईत जनसेवा सप्ताहाचे आयोजनरक्तदान, रेशीम कार्यशाळा, मोफत कृत्रिम अवयव शिबीर, व्याख्यान आदी कार्यक्रमांचे आयोजन‘अजितदादा प्रेमींनी’ जनसेवा सप्ताहातील कार्यक्रमास उपस्थित रहावे – आ. विजयसिंह पंडित
महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त गेवराई शहरात जनसेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. रक्तदान शिबीर, दि [...]
नारवट वन पर्यटनस्थळी कथित वीजचोरीचा गंभीर आरोप; महावितरणच्या दुर्लक्षामुळे शासनाला लाखोंचा फटका?अवैध वीजवापर, उघड्या विद्युत तारा आणि विकासनिधीच्या खर्चावरही प्रश्नचिन्ह; सखोल चौकशीची मागणी
भोकर शहरालगत असलेले आणि तालुक्यातील प्रमुख पर्यटनस्थळ म्हणून ओळखले जाणारे नारवट वन पर्यटनस्थळ पुन्हा एकदा वादाच्या भोवर्यात सापडले आहे. या पर्यट [...]
पारनेरमध्ये कामगारांना जीवनावश्यक साहित्याचे वाटप
पारनेर : असंघटित क्षेत्रातील बांधकाम कामगारांचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि त्यांच्या दैनंदिन गरजांना आधार देण्यासाठी राबविण्यात आलेल्या उपक्रमांतर [...]
टक्केवारीचे राजकारण की विकासाचा बाजार?जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीसाठी नांदेड शहरात चढाओढ; कार्यकर्त्यांमध्ये ‘ डव्हान्स बुकिंग’ची चर्चाजिल्हा नियोजन मंडळाच्या निधीचा बेलभंडारा जोरात चालू
नांदेड : जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून उपलब्ध होणार्या विकास निधीच्या वाटपावरून नांदेड शहरात सध्या मोठी चर्चा रंगली असून, निधी मिळविण्यासा [...]
4 / 4 POSTS
