Tag: आध्यात्मिक प्रवचन
सद्गुरू किसान बाबा व नवनाथ बाबा यांचे अनंत उपकार-ह.भ.प. अक्षय महाराज पिंगळेश्री क्षेत्र गोरक्षनाथ टेकडी येथे पौर्णिमेनिमित्त हरिकीर्तन उत्साहात संपन्न
संत हे संपूर्ण जगावर आई-वडिलांप्रमाणे प्रेम करतात. आई-वडील आपल्या मुलांवर प्रेम करतात, मात्र संतांचे प्रेम हे सर्व चराचरावर असते. याचे मूर्तिमंत [...]
साक्षात भगवंताला कीर्तनासाठी उभे केले ही किमया माऊली दादाची-मुंडे महाराज शास्त्रीहरी कीर्तनाने भक्तिमय झाली चाकरवाडी
आपल्या नामस्मरण अन्नदान या तपश्चर्येवर साधनेवर आणि जड जीवांच्या उद्धारकल्याणाची आहारनिष ध्यास चिंता वासल्य भावनेने वाहणार्या माऊली यांनी एकाच दि [...]
शिवमहापुराण सप्ताहाची महाप्रसादाने उत्साहात सांगताशिवमहापुराण श्रवणाने पापांचा परिहार; गोदावरी तीरावर कथा ऐकण्याचे विशेष महत्त्व – शिवम शुक्ल महाराज
नांदेड : विष्णुपुरी येथील पवित्र गोदावरी नदीच्या तीरावर श्री सत्संग सेवा समिती काळेश्वर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शिवमहापुराण कथा सप्त [...]
संतांच्या विचारात मानवी जीवनातील प्रत्येक प्रश्नांचे उत्तर सामावलेलेबीडच्या कीर्तन महोत्सवात सोपान महाराज शास्त्री यांचे सुश्राव्य निरूपण
मानवी देह हा भक्तिमार्गातून जीवनाची सार्थकता करण्यासाठी मिळालेला असून संतांच्या विचारांमध्ये मानवी जीवनातील प्रत्येक प्रश्नाचे उत्तर दडलेले आहे. [...]
शेवगावमध्ये २९ मे पासून श्री चैतन्य नवनाथ महाराज संगीतमय कथा सोहळा
शेवगाव : शेवगाव शहरातील खालची वेस परिसरातील श्री पावन मारुती मंदिर येथे भव्य श्री चैतन्य नवनाथ महाराज संगीतमय कथेचे आयोजन करण्यात आले आहे. श्री प [...]
5 / 5 POSTS
