Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सुनील केदार यांना उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

नागपूर ः नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी शिक्षा सुनावलेले काँग्रेस नेते सुनील केदार उच्च न्यायालयाकडून जामीन अर्ज मंजूर करण्यात आला आहे. एक लाखा

जिंकण्याची जिद्द निर्माण करण्यासाठी क्रीडा संस्कृती जोपासावी : सुनील केदार
क्रीडा संकुलांच्या प्रलंबित कामांकरिता निधी उपलब्ध करून देणार – क्रीडामंत्री सुनील केदार
पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांचे शनिदर्शन

नागपूर ः नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी शिक्षा सुनावलेले काँग्रेस नेते सुनील केदार उच्च न्यायालयाकडून जामीन अर्ज मंजूर करण्यात आला आहे. एक लाखाच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणात काँग्रेस नेते आणि माजी मंत्री सुनील केदार यांना जिल्हा न्यायालयाने 5 वर्षांची शिक्षा सुनावली होती. या प्रकरणी सुनील केदार यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणी बुधवारी सुनावणी पार पडली.

COMMENTS