बेलापूर/प्रतिनिधी ः बेलापूर बुद्रुक ग्रामपंचायतीच्या माजी सदस्या सुभद्राबाई एकनाथ शेलार यांचे वृद्धपकाळाने नुकतेच निधन झाले. मृत्यू समयी त्यांचेे वय 83 वर्षे इतके होते. त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी, सून, जावई, नातवंडे, पुतणे असा मोठा परिवार आहे. बेलापूर येथील सामाजिक कार्यकर्ते विजय शेलार यांच्या त्या मातोश्री होत.

COMMENTS