Homeताज्या बातम्यादेश

विद्यार्थ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

मधुराई : तमिळनाडूच्या मधुराईमध्ये धक्कादायक घटना समोर आली आहे. अवघ्या 20 वर्षीय कॉलेजच्या विद्यार्थ्याचा कार्डिअ‍ॅक अरेस्टमुळे मृत्यू झाला आहे. म

बॅगेत बॉम्ब ठेवल्याचा फेक कॉल करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल.
आश्रमशाळांना शैक्षणिक साहित्य पुरवठ्याचे 38 कोटींचे टेंडर रद्द
हिवरगाव पावसामध्ये विद्यार्थ्यांचा नयनरम्य रिंगण सोहळा

मधुराई : तमिळनाडूच्या मधुराईमध्ये धक्कादायक घटना समोर आली आहे. अवघ्या 20 वर्षीय कॉलेजच्या विद्यार्थ्याचा कार्डिअ‍ॅक अरेस्टमुळे मृत्यू झाला आहे. मॅरेथॉनमध्ये धावल्यानंतर दोन तासांनंतर या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. मधुराईमध्ये रविवारी रक्तदान जगजागृतीनिमित्त मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये हा विद्यार्थी सहभागी झाला होता. एम दिनेशकुमार असे मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

COMMENTS