Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अफवा पसरवणे पूनम पांडेंला पडणार महागात

मुंबई ः आपल्या मृत्यूची माहिती व्हायरल करून, नंतर आपला मृत्यू झालाच नाही, असा दावा करणार्‍या अभिनेत्री पूनम पांडेंच्या अडचणीत वाढ झाली आहे. तिच्य

आमदार खासदार यांनी अंतरवलीत जाऊन जरांगेच्या मागण्या पूर्ण कराव्यात – सकळ मराठा समाज नाशिक  
मंत्रीपद न मिळाल्याने छगन भुजबळ संतप्त
जानेवारी, फेब्रुवारीत विस्फोटक स्थिती : वडेट्टीवार

मुंबई ः आपल्या मृत्यूची माहिती व्हायरल करून, नंतर आपला मृत्यू झालाच नाही, असा दावा करणार्‍या अभिनेत्री पूनम पांडेंच्या अडचणीत वाढ झाली आहे. तिच्या विरोधात लोकांमध्ये मोठा संताप हा बघायला मिळतोय. थेट सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अनेकांनी पूनम पांडे हिचा चांगलाच समाचार घेतला. बर्‍याच लोकांनी पूनम पांडे हिला बिनडोक म्हटले. पूनम पांडे हिनेच आपल्या खोट्या निधनाची बातमी पसरवल्याने लोकांनी थेट पूनम पांडे हिच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली.

COMMENTS