Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पांडुरंग किसन खेतमाळीस यांचे निधन

श्रीगोंदा शहर : श्रीगोंदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहराध्यक्ष संतोष खेतमाळीस यांचे वडील कै. पांडुरंग किसन खेतमाळीस यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. काल आपला मतदानाचा हक्क बजावून मंगळवारी 14 रोजी त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्‍चात पत्नी मुलगा, सुन नातवंडे असा परिवार आहे.

कल्याण-अहिल्यानगर महामार्गावरील अपघातात 8 जणांचा मृत्यू
डॉ. लोंढे, चव्हाण व गुरव यांची पुणे विद्यापीठाच्या अभ्यास मंडळावर निवड
निवृत्त प्राध्यापकाचा खूनाचा 40 दिवसांनंतर उलगडा

COMMENTS