Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

काही लोकांना ऑफिसला न येण्यासाठी भत्ता दिला पाहिजे! नितीन गडकरींनी कंत्राटदार-अधिकाऱ्यांची कानउघडणी

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी निकृष्ट दर्जाचे काम, कामातील हलगर्जीपणा आणि भ्रष्टाचारावरून कंत्राटदार आणि सरकारी अधिकाऱ्यांची कठोर कानउघडणी केली आहे. त्यांनी स्पष्ट केले की, गुणवत्तापूर्ण काम न करणाऱ्या कंत्राटदार-टोलवाल्यांना तुरुंगात टाकून त्यांचे फोटो काढले जातील, तसेच कामचुकार अधिकाऱ्यांवरही कडक कारवाईचा इशारा दिला आहे. 

पाणीटंचाईची समस्या दूर करण्यासाठी विंधन विहीरचे खोदकाम; नगराध्यक्षा प्रेरणाताई कोटलावार यांच्या वतीने हा उपक्रम
स्थानिक संस्थांमध्ये स्वीकृत सदस्यपदी माजी सैनिकांना संधी द्याजय हिंद फाऊंडेशनची मागणी; ग्रामविकास सचिवांना निवेदन
कॅन व कंटेनरमधून बेकायदेशीर इंधन विक्री; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सुरक्षेचा गंभीर प्रश्न

COMMENTS