Solapur : अन्यथा महावितरण कार्यालयाला कुलूप लावणार (Video)

Homeमहाराष्ट्र

Solapur : अन्यथा महावितरण कार्यालयाला कुलूप लावणार (Video)

करमाळा तालुक्यातील केम येथील महावितरणाने शेतीपंपाचा वीजपुरवठा अचानक आठ तासावरून दोन तास केला आहे . त्यामुळे  केम येथील शेतकरी संतप्त झाले आहेत. आज के

आमदार पवारांच्या प्रयत्नातून काळे-मदने वस्तीवर विजेची सोय
मेट्रोच्या दरवाज्यात साडी अडकल्याने महिलेचा मृत्यू
राज ठाकरेंचे उद्धव ठाकरे सोबत मॅच फिक्सिंग l LOKNews24

करमाळा तालुक्यातील केम येथील महावितरणाने शेतीपंपाचा वीजपुरवठा अचानक आठ तासावरून दोन तास केला आहे . त्यामुळे  केम येथील शेतकरी संतप्त झाले आहेत. आज केम महावितरण कार्यालय येथे ए पी ग्रुप संस्थापक अध्यक्ष अच्युत काका पाटील आणि सहकाऱ्यांनी  वीजपुरवठा आठ तास करा. या मागणीचे निवेदन दिले.  ए पी ग्रुप संस्थापक अध्यक्ष अच्युत काका पाटील बोलताना म्हणाले की   दोन दिवसात वीजपुरवठा सुरळीतपणे आठ तास सुरू करा… अन्यथा महावितरण कार्यालय जेऊर, कंदर आणि केम येथे कुलुप लावणार असा  इशारा दिला आहे .  यावेळी  भैय्या बिचीतकर,  सचिन जाधव आदी उपस्थित होते

COMMENTS